kolhapur Flood : कोल्हापुरात पोलिस बंदोबस्तात पाणी वाटप |Maharashtra Rain |Water House| Sakal Media <br />kolhapur : महापुरानंतर कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे पंप हाऊस बंद असल्याने कळंबा वॉटर हाऊस (Kalamba Water House)येथून शहराला पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांनी सकाळी मोठी गर्दी केल्याने सध्या पोलिस बंदोबस्तात पाणी वाटप होत आहे. (Distribution of water under police protection in Kolhapur)<br />(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)<br />#kolhapurRain #KolhapurFlodd #water #Police #KalambaWaterHouse